॥ श्री गणेशाय नमः ॥
जय गजानन आरती व भजन मंडळ

आम्ही गणपती बाप्पा, महादेव, देवी, श्री हरी विठ्ठल आणि स्वामी समर्थांच्या भक्तीगीतांची व आरत्यांची सुमधुर सेवा देतो. सोसायटीतील कार्यक्रम व मंदिरातील भजनासाठी आम्हाला आमंत्रित करा.

भजनासाठी संपर्क करा